भूम (प्रतिनिधी)-शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणास आवश्यक आधुनिक वैगज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासास क्रिडा, आरोग्य व स्वच्छतेचे महत्व, शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करण्यासाठी हे अभियान घेण्यात येत आहे. हे अभियान 1 जानेवार ते 14 फेब्रुवारी 45 दिवस राबविले जाईल. शाळेसार्य पिल्यर्थी केंद्रित उपक्रम, शाम व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रमास एकूण 100 गुन असू. शालेय वातावरण आकर्षक करणे, भौतिकसुविधांची निर्मिती, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे. अध्ययन अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, परिसर स्वच्छता, कीमत्व विकास, 1 क्रीडाविकास, आरोग्य जपणूक आणि विवध कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे या अभियानायचे अद्दष्टे आहेत. तालुक्यातील शासकिय व' स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शान व अन्य सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची स्वतंत्र वर्गवारी कोली जावार आहे. तालुक्यातील सर्व शाळांनी  या अभियानत सहभागी व्हावे. या विषयी गटारीकाधिकारी श्री भट्टी.आर. सी. यांनी मुख्याध्यापक बैठकीमध्ये मार्गदर्शन केले.

शाळांना बक्षिसे जिंकण्याची संधी तालुकास्तरावर विजेत्या शाळांना प्रथम क्रमांकाचे 3 लाख, द्वितिय 2 लाख, तृतिय 1 लाख, जिल्हास्तरावर प्रथम 11 ख द्वितिय 5. लाख तृतिय - 3 लाखांचे बक्षिस आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या शाकोना 51 लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्यात भूम तालुक्यातील 167 शाळाचे मूल्यांकन केले जाणार आहे. अभियानाची उद्दिष्ट्ये काय शाळा मध्ये स्पर्धात्मक वातावरन निर्माण होवून, विद्याथ्याचा शैक्षणिक विकास व्हावा शाळेची गुणवत्ता वाढावी त्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर व्हावा शालेछा भौतिक विकास व्हावा या हेतूने राज्यभरात हे ' अभियान राबविण्यात येत आहे. सदरील अभियान 45 दिवस चालणार आहे सहकार शाळांचे मूल्यांकन समिती मूल्यांकन करणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियन सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात योणार आहे. त्याचबरोबर अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्वांनी सहभागी करून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानात विदयार्थ्यांचा सर्वांगिण गुणवता विकास, विदयार्थी केंद्रित आरोग्य व आर्थिक कौशल्य विभाग 1 यावर भर दिला जाणार आहे. शाळा हे सर्वांगीण दृष्टा समृद्ध करणे, शाळेचा परिसर तंबाखूमुक्त, प्लास्टिक मुकत्‌‍ करणे, तंत्रज्ञानाच्या वापरातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया समृद्ध करणे यावर भर देण्यात योत आहे. शहर व त्यलुक्यातील सर्व माध्यमांच्या आणे सर्व व्यवस्थापनाच्या शाकना या अभियानात सहभागी करण्यात येत आहे. प्राथामिक ते राज्यस्तरापर्यंत वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यान आल्या असू, त्या-त्या स्तरावरील अधिका-यांचा समावेश त्यामध्ये आहे. प्राथमिक स्तरावर केंद्रप्रमुख हे या समितिचे अध्यक्ष असणार आहे.


 
Top