धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था (डीआयईटी) च्या प्राचार्य पदी डॉ. दयानंद जेटनुरे यांची निवड झाल्याबद्दल समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा.बालाजी काकडे, प्रा.मनोज डोलारे, डॉ.अशोक शिंपले, प्रा.विनोद आंबेवाडीकर, प्रा.विवेक कापसे, अरविंद ढेकणे, प्रशांत सुरवसे, प्रा. हनुमंत शिंदे आदी उपस्थित होते. डॉ. दयानंद जेटनुरे सर एक समाजाभिमुख व प्रतगशिल विचारांचे उद्गाते असून त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Related Posts
- एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू14 Jun 20250
मुंबई (प्रतिनिधी)- परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थ...Read more »
- डीपीटीसी निधीमध्ये अनियमिता व गैरप्रकार झाला होता म्हणून स्थगिती दिली- दत्ता कुलकर्णी14 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- समाज माध्यमावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जी माहिती व्हायरल केली आहे ती माहिती वस्तूस्थितीला धरून नाही. डीपीटीसीच्या निधीमध्य...Read more »
- मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रूपयाची मदत14 Jun 20250
भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील दत्तात्रय पांडुरंग शिंदे यांच्या मेंदू रोग या आजारावरील उपचार भागविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ...Read more »
- शिवसेना शिंदे गटाच्या सुचनेनंतर घाट रस्ता साफ14 Jun 20250
तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील घाटशिळ घाटामध्ये सर्व घाण पाणी, खडी रस्त्यावर पडलेली होती. पाणी रस्त्यावर येत होते. अनेक गाड्या स्लिप होऊन एक्सीडेंटचे प्र...Read more »
- तेरणा अभियांत्रिकीच्या ई टी सी विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ14 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)-येथील तेरणा अभियांत्रिकीच्या ई टी सी विभागाच्या फायनल इयर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. विभागाच्या दुसऱ्या आणि तिसऱ...Read more »
- 4 महिन्यांच्या बाळावर अत्याचार; 50 वर्षीय नराधमाला आजन्म कारावास14 Jun 20250
धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील एका चार महिन्याच्या बाळावर अत्याचार करणाऱ्या 50 वर्षीय नराधमाला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी या...Read more »