तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेस कर्नाटकातील बंगलोर येथील मयंक विलास देशपांडे या भाविकाने 190.300ग्रँम वजनाचा सोन्याचा टोप मोतीसह अर्पण केला. यावेळी मंदिर समितीच्यावतीने प्रशासकीय व्यवस्थापक सोमनाथ माळी यांनी त्यांचा देविजीची प्रतिमा देवुन सत्कार केला. यावेळी मंदिर समितीचे पीआरओ सातपुते व मयंक देशपांडे यांचे पुजारी विशाल सुनिल सोंजी उपस्थितीत होते.


 
Top