धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्येआर्थिक साक्षरता पैशाचे नियोजन, गुंतवणूक , बँकांचे व्यवहार , कर्ज व व्याज प्रणाली यात  चा वापर या विविध विषयी व्याख्यानाचे आयोजन केले होते . प्रमुख व्याख्याते - प्रवीण डोंगरे (मुख्य व्यवस्थापक ) कार्यक्रमाचे अध्यक्ष - देशमुख एस.एस . मुख्याध्यापक श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालय धाराशिव अधिकारी मार्गदर्शन अजय श्रीवास्तव यांनी केले. या व्याख्यानासाठी उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, पर्यवेक्षक तानाजी हाजगुडे, नंदकुमार नन्नवरे, वाय.के. इंगळे, एन.एन.गोरे. पर्यवेक्षिका बी.बी. गुंड, सर्व 5वी ते 12वी चे शिक्षकशिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सुत्रसंचलन संदीप जगताप यांनी तर आभार के.वाय. गायकवाड यांनी मानले.


 
Top