परंडा (प्रतिनिधी)- परंडा शहरातील ठाकूर कॉम्प्लेक्स येथे क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांची जयंती बुधवार दि. 3 जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष बिभिषण खुने, राष्ट्रवादी कॉग्रेस सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल बनसोडे, बळीराजा शेतकरी संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा सौ.रत्नमाला निकाळजे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणीभाई हावरे, पो.का.म्हेत्रे, मनोज पिंपरकर, दशरथ चाबुकस्वार, भाऊसाहेब ओव्हाळ, राहूल राऊत, अंकुश ओव्हाळ, गणेश मदने, गजानन गोरे, नितीन ओव्हाळ, शिवाजी गायकवाड, रुपेश बनसोडे, भाऊराव ओव्हाळ, महादेव लोकरे, रवि देशमुख, जय शिदे, देवा बनसोडे आदी उपस्थित होते.


 
Top