धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील शेतकरी शेतमजुराच्या मुलाने अतिशय बिकट परिस्थितीतून कष्टातून पद मिळवले आहे. पळसप येथील निलेश बाबुराव कानडे यांची यांची जालना तलाठीपदी रँक पाचवा निवड झालेली आहे. त्याबद्दल निलेश कानडे व त्यांचे वडील बाबुराव कानडे यांचा सत्कार अजित लाकाळ शिवसेना तालुकाप्रमुख धाराशिव यांच्याकडून सत्कार करण्यात आला. 

यावेळी प्रमोद लाकाळ, उपसरपंच प्रकाश फुटाणे, प्रभाकर नरवडे, भारत सुरवसे, रमेश लाकाळ, पृथ्वीराज लाकाळ, महेश लाकाळ, विकास सुरवसे,आकाश सुरवसे, जनकराज बादल नाना फुटाणे बाळू साखरे विठ्ठल लाकाळ प्रवीण लाकाळ विशाल बादल प्रशांत कुटाणे श्रीकांत निलंगे मोतीचंद फुटाणे रवी लोंढे श्रेयश साखरे ससाने सर्व मित्र परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top