तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील अभिजित सराफ यांची धाराशिव येथील नेहरू युवा केंद्राच्या युवा कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रविण साळुंके, अर्शाद मुलांनी उपस्थित होते.


 
Top