तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील आर्य चौकातील अतिप्राचीन श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रसिद्धीपत्रकाचे प्रकाशन राम मंदिरात शनिवार दि. 6 जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य महंत, महंत श्री तुकोजी बुवा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी श्रीराम मंदिराचे पुजारी दिलीप भोसले, उध्दव मोटे, सर्वोत्तम जेवळीकर, साळुंके मोटे, श्री राम सेवक भक्त मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top