तुळजापूर (प्रतिनिधी)-अष्टभुजा पतसंस्था नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था यांच्या वतीने दर्पण दिन निमित्ताने संस्थेच्या संस्थापिका मिनाताई सोमाजी तुळजाभवानी नेञालयाचा प्रमुख डाँ गीताजंली माने यांच्या वतीने पञकारांचा सन्मान करण्यांत आला. संध्या खुरूद, रूपाली घाडगे, डॉ. गीतांजली माने, ॲड अंजली साबळे, ॲड स्वाती नायगावकर, अरूणा कावरे, अपर्णा बर्दापूरकर, सुनीता काळे, भाजपाचे शहराध्यक्ष राम चोपदार, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस सागर पारडे, सागर कदम, नितीन कदम आदी उपस्थितीत होते.
तसेच दर्पण दिना निमित्ताने रेणुका माता मल्टीटेस्ट को आँप अर्बन क्रेडीट सोसायटी शाखा तुळजापूरच्या वतीने व्यवस्थापक नितीन पवार, राजेद्र जाधव, दुर्गा शिवहर, कदम दिव्या, दिपक पेंदे यांच्या हस्ते स्थानिक पञकारांचा सत्कार करण्यात आला. सोसायटी शाखा तुळजापूरच्यावतीने व्यवस्थापक नितीन पवार, राजेद्र जाधव, दुर्गा शिवहर कदम, दिव्या दिपक पेंदे यांच्या हस्ते स्थानिक पञकारांचा सत्कार करण्यात आला.