तुळजापूर (प्रतिनिधी)-श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र उत्सव 2024 निमित्त दर्शनासाठी आले असता माजी आमदार सुजितसिंह ठाकूर तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेस्ट हाऊस येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तुळजापूर विधानसभा संयोजक म्हणून दिनेश बागल याची निवड झाली त्या निमित्ताने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवनू सत्कार केला.

या वेळी प्रमुख उपस्थिती  सचीन पाटिल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, गुलचंद व्यवहारे, राजाभाऊ मलबा, धैर्यशील दरेकर, महादेव रोचकरी, राम चोपदार, कदम सागर,लक्ष्मण देवकर, अभिजीत लोके, अभिषेक पवार,राम राऊत ओमकार माने आदी उपस्थित होते.


 
Top