धाराशिव (प्रतिनिधी)-शिवसेनाप्रमुख, हिंदूहृयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.23) धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, युवासेनाप्रमुख आदित्य साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, आवाज कोणाचा शिवसेनेचा... जिंदाबाद.. जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद.., जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, माजी उपतालुकाप्रमुख शिवाजी सरडे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम जाधव, शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्यासह बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, तुषार निंबाळकर, हणमंत देवकते, सुनील वाघ, ओम जाधव, पांडुरंग भोसले, पंकज पाटील, गणेश खोचरे, दादा कोळगे, राणा बनसोडे, राजाभाऊ पवार, दीपक जाधव, सुरेश गवळी, प्रदीप घोणे, गणेश आसलेकर, अभिराज कदम, अभिजित देशमुख, मुजीब काझी, महेश लिमये, अफरोज पीरजादे, साजीद शेख, सह्याद्री राजेनिंबाळकर, कलीम कुरेशी, गफूर काझी, देवानंद एडके, बाबु पडवळ, नाना घाटगे, मनोज पडवळ, अजिंक्य राजेनिंबाळकर, रवी कोरे आळणीकर, संजोग पवार, दीपक नागरसोगे, ओंकार बांगर, राकेश सूर्यवंशी, पिंटू आंबेकर, राकेश कचरे, प्रशांत जगताप, हनुमंत यादव, सुनील वाघ, प्रभाकर राजे, शिवयोगी चपणे, शिवराज आचार्य, शिवप्रताप कोळी, सतीश लोंढे, लक्ष्मण जाधव, निलेश साळुंके, राकेश देवकते, आकाश ठवरे, मुकेश शिंदे, पृथ्वीराज देडेे, संदीप शिंदे, चेतन वाठवडे, गुड्डू शेख, अमित जगधने, हनुमंत देवकते, अमित उंबरे, सुमित बागल, सत्यजित पडवळ, हर्षद ठवरे यशवंत शहापालक, महेश देवकते, प्रदीप साळुंके, राज निकम, चिंटू खळदकर, शुभम कदम, नीलेश शिंदे, अजिंक्य सौदागर, माऊली आसलेकर यांच्यासह युवक उपस्थित होते.


 
Top