तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील भवानी रोडवरील व्यापारी  राम जाधव 56 यांचे हदयविकाराचा तीव्र झटका येवुन  गुरुवार दि. 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता दुखद निधन झाले  त्यांच्या पश्चात पत्नी दोन, मुली एक, मुलगा असा परिवार आहे. कै. राम जाधव यांच्या आईचे नुकतेच निधन झाले होते. लगेचच मुलाचा मुत्यु झाल्याच्या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


 
Top