तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुका रेशनदुकानदारसंघटना माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव देविदासराव जाधव 65 यांचे शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी राञी 8. वा हदयविकाराचा झटका येवुन दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी 9 वाजता मोतीझरा स्माशन भूमी धाराशिव रोड येथे अंत्यविधी करण्यात आला.