धाराशिव (प्रतिनिधी)-शहरातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर, व जुन्या पिढीतील चित्र साधना फोटो स्टुडिओचे मालक अंबादास गणपतराव म्हेत्रे, (वय85) यांचे अल्पशा आजाराने सोलापूरच्या रुग्णालयात निधन झाले आहे. ते प्रेस फोटोग्राफर कालिदास म्हेत्रे यांचे वडील होते. त्यांचा अंत्यविधी, शनिवार दि 30 डिसेंबर 23 रोजी कपिलधार स्मशानभूमी, धाराशिव येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. 
Top