तेर (प्रतिनिधी)-ठाणे येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय  वेटलिफ्टिंगस्पर्धेत धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत माध्यमिक. व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी वैष्णवी नारायण माने हिने 80 किलो वरील वजन गटात द्वितीय  क्रमांक मिळविला.                                                    

तिला क्रीडा मार्गदर्शक अजिंक्य वराळे व योगेश माने यांचे मार्गदर्शन लाभले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के. बेदरे यांनी अभिनंदन केले.


 
Top