तेर (प्रतिनिधी)- तेर येथे अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षदा कलशाचे स्वागत करण्यात आले.
मंगल अक्षदा कलशाचे पूजन अभिजित सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विलास टेळे, नवनाथ पांचाळ,अजित कदम, नवनाथ पसारे, ॲड अमोल रामदासी, उमाकांत शिंदे, मयूर तापडे, सौरभ जाधव, हेमंत व्यास, श्रीराम कुलकर्णी,खंडू माने, विठ्ठल कदम, सुहास नाईकवाडी, अविनाश तपिसे आदी उपस्थित होते.