सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेतील पुणे विभागात सांगली-मिरज सेक्शन दरम्यान एनआय आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या काम करिता गाड्या रद्द, मार्ग परिवर्तन करण्यात आले आहेत. (दुहेरी मार्ग सुरूकरण्या संबंधी काम हाती घेण्यासाठी ट्राफिक ब्लॉक चालणार आहे, हा ब्लॉक दिनांक 26/12/23 ते 06/01/24 रोजी, सांगली - मिरज सेक्शन दुहेरीकरणाचे काम सुरू करण्याचे नियोजित आहे. गाड्या रद्द/मार्ग परिवर्तन करण्यात आले आहेत,ते खालील प्रमाणे धावणार.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या खालील प्रमाणे
यात्रा प्रारंभ दिनांक 26.12.2023 ते 06.01.2024 पर्यंत गाडी क्र 22155 कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द. यात्रा प्रारंभ दिनांक 26.12.2023 ते 06.01.2024 पर्यंत गाडी क्र 22156 कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस रद्द. यात्रा प्रारंभ दिनांक 26.12.2023 ते 06.01.2024 पर्यंत गाडी क्र 11412 मिरज - परळी डेमू रद्द. यात्रा प्रारंभ दिनांक 27.12.2023 ते 06.01.2024 पर्यंत गाडी क्र 11411 परळी- मिरज डेमू रद्द. यात्रा प्रारंभ दिनांक 26.12.2023 ते 06.01.2024 पर्यंत गाडी क्र 01546 मिरज - कुर्डुवाडी डेमू रद्द. यात्रा प्रारंभ दिनांक 26.12.2023 ते 06.01.2024 पर्यंत गाडी क्र 01545 कुर्डुवाडी -मिरज डेमू रद्द. यात्रा प्रारंभ दिनांक 29.12.2023, 01.01.2024 आणि 05.01.2024 ला गाडी क्र 11404 कोल्हापूर- नागपूर एक्स्प्रेस रद्द. यात्रा प्रारंभ दिनांक 30.12.2023, 02.01.2024 आणि 06.01.2024 ला गाडी क्र 11403 नागपूर- कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 29.12.2023 आणि 05.01.2024 ला गाडी क्र 11045 कोल्हापूर- धनबाद एक्स्प्रेस रद्द. यात्रा प्रारंभ दिनांक 01.01.2024 ला गाडी क्र 11046 धनबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द. यात्रा प्रारंभ दिनांक 28.12.2023 आणि 04.01.2024 ला गाडी क्र 16541 यशवंतपूर - पंढरपूर एक्स्प्रेस रद्द.
यात्रा प्रारंभ दिनांक 29.12.2023 आणि 05.01.2024 ला गाडी क्र 16541 पंढरपूर - यशवंतपूर एक्स्प्रेस रद्द.
शॉर्ट टर्मिनटिंग / शॉर्ट ओरिजिनेटिंग ट्रेन्स
यात्रा प्रारंभ दिनांक 25.12.2023 ते 05.01.2024 पर्यंत गाडी क्र 11040 गोंदिया -कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस हि पुणे रेल्वे स्थानका पर्यंत धावणार. यात्रा प्रारंभ दिनांक 26.12.2023 ते 06.01.2024 पर्यंत गाडी क्र 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस हि पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार. यात्रा प्रारंभ दिनांक 25.12.2023 ला गाडी क्र 11046 धनबाद -कोल्हापूर एक्स्प्रेस हि कुर्डुवाडी रेल्वे स्थानक पर्यंत धावणार. यात्रा प्रारंभ दिनांक 26.12.2023 ला गाडी क्र 11403 नागपूर - कोल्हापूर एक्सप्रेस हि कुर्डुवाडी रेल्वे स्थानका पर्यंत धावणार.
मार्ग परिवर्तन गाडी
यात्रा प्रारंभ दिनांक 26.12.2023 रोजी गाडी क्र. 16210 मैसूर- अजमेर एक्सप्रेस ही व्हाया हुबळी , गदग होटगी,सोलापूर, दौंड, पुणे मार्गे धावेल. यात्रा प्रारंभ दिनांक 27.12.2023 रोजी गाडी क्र. 16508 बेंगलोर- जोधपूर एक्सप्रेस ही व्हाया हुबळी, गदग होटगी,सोलापूर, दौंड, पुणे मार्गे धावेल. यात्रा प्रारंभ दिनांक 30.12.2023 रोजी गाडी क्र. 16506 बेंगलोर- गांधीधाम एक्सप्रेस ही व्हाया हुबळी, गदग होटगी,सोलापूर, दौंड, पुणे मार्गे धावेल. वरील गाड्यांची नोंद घ्यावी आणि प्रवाश्यांची आपला प्रवास सुनिश्चित करावा.