तेर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धाराशिव तालुक्यातील आरणी येथील सरपंच गोविंद हारकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ढवळशंख यांच्याकडे 31 ऑक्टोबरला दिला.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी व आरक्षण मिळावे म्हणून व मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी धाराशिव तालुक्यातील आरणी येथील सरपंच गोविंद हारकर यांनी धाराशिव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.आर. ढवळशंख यांच्याकडे 31आक्टोंबरला राजीनामा दिला आहे.