तेर येथे कडकडीत बंद उस्मानाबाद- महाराष्ट्र November 01, 2023 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी 31 आक्टोबरला कडकडीत बंद पाळण्यात आला. धाराशिव तालुक्यातील तेर येथे व्यापारी यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.