तेर(प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात पद्मश्री सतिश व्यास यांनी सहकुटुंब येऊन अभिषेक केला.यावेळी गायक सुहास व्यास,शशि व्यास, अनिल व्यास व सहकूटूंब उपस्थित होते.पद्मश्री सतिश व्यास यांचे तेर येथील श्री लक्ष्मी नृसिंह हे कुलदैवत आहे.