लोहारा (प्रतिनिधी)-लोहारा तालुका धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला एस. टी. आरक्षण मिळावे यासाठी तहसीलदार लोहारा यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रशांत लांडगे, प्रताप घोडके, दगडू तिगाडे, रघुवीर घोडके, बलभीम विरोधे, राहुल विरोधे, काका घोडके, श्रीकांत तिगाडे, आदित्य लांडगे, अंकुश बंडगर, जयसिंग बंडगर, आकाश विरोधी, प्रदीप घोडके, महेश वाघे तसेच तालुक्यातील धनगर समाज बांधव उपस्थित होते.


 
Top