सोलापूर (प्रतिनिधी)-मध्ये रेल्वे, सोलापूर विभागाच्या, सोलापूर स्थानकावर अमृत भारत स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंटचे काम दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु झाले. त्यामध्ये सर्व प्रथम सोलापूर स्थानका समोरील गांधी चौक ठिकाणी जवळपास 60 वर्षांपूर्वी तयार कण्यात आलेली जुनी सिटी पुलिस चौकी 42 वर्ग फुट मध्ये स्थापित होती. तिला खाली करून आज एक पोकल्यांड आणि जेसीपीच्या मदतीने तोडण्यात आला. आता त्याठिकाणी 80 वर्ग फुट मध्ये नवीन इमारत तयार करणार आहेत. ही इमारत पुढील भविष्याचा प्लान तयार करून बनणार आहे.


 
Top