तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिरात चातुर्मासातील लक्ष्मण शक्ती सोहळा निमित्ताने दि. 6 आक्टोबरला फुलांची सजावट करण्यात आली. लक्ष्मण शक्ती सोहळा निमित्ताने भाविकभक्त यांनी श्री संत गोरोबा काका मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.


 
Top