तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या विद्यार्थ्यांनी तेर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर व त्रिविक्रम मंदिरास भेट देऊन मंदिराची माहिती जाणून घेतली.                      

यावेळी मुख्याध्यापक जी. एन. पाडुळे, ए.एस.हाके, डी. आर. थोडसरे, एन. एस. चंदनशिवे, ए. पी. पांढरे, एस. पी. राठोड, एस. एन. माने, एस. ए. सलगर उपस्थित होते.


 
Top