तेर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे तेर येथे विश्व हिंदू परिषद व  बजरंग दल व शिवप्रेमींच्या वतीने  जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी विठ्ठल कदम,शिवाजी पडूळकर, गणेश कदम, गजानन राऊत, सुरज तापडे, किरणं कदम, गणेश बंडगर, अमोल खांडेकर, राहूल शिंदे, अभिजित सराफ, दत्तात्रय स्वामी आदी उपस्थित होते.


 
Top