तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर - जागजी रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर ते जागजी रस्त्यावर जागोजागी अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने नागरिकांसह वाहन धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तेर - जागजी रस्त्यावरील जागोजागी पडलेले खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.