नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील सविता प्रभाकर सुरवसे (वय 56) यांचे रविवार (ता. 1) रोजी सकाळी 10.15 वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी 8 वाजता अलियाबाद स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परीवार आहे. नगरपालिकेचे निवृत्त मुख्याधिकारी प्रभाकर सुरवसे यांच्या पत्नी होत.


 
Top