तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्री कोष्टांबिकादेवी मंदिरात जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, प्रवीण साळुंके, अमोल कस्तुरे,सोमनाथ यादव, लक्ष्मण राऊत, नवनाथ पसारे, काकासाहेब मगर, बाळासाहेब कदम, गणेश फंड, लतिका पेठे व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.