धाराशिव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी  किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी व धाराशिव लोकसभा समन्वय पदी रामदास कोळगे यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा भाजपाच्या वतीने आज शनिवारी दि. 21 ऑक्टोबर रोजी भाजपा भवन येथे भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी त्यांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड अनिल काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रभाकर मुळे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, भाजप जिल्हा सचिव विकास कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, दत्ता सोनटक्के, पिराजी मंजुळे, ओंकार देवकते, लोकमंगल बँकेचे व्हाईस चेअरमन बालाजी शिंदे आदीची उपस्थिती होती.


 
Top