परंडा (प्रतिनिधी)- परंडा शहरातील नरसिंह नगर येथील नरसिंह नगर गणेश मित्र मंडळ, परंडा आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार  सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी रा.कॉ.परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, मा.जि.प. सदस्य सिध्देश्वर नाना पाटील, शिवसेना (ठाकरे गट) शहराध्यक्ष मेघराज पाटील, ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे, मा.नगरसेवक रशीद तांबोळी, गणेश राशनकर, शशीकांत जाधव, संभाजी बकाल, मनोज बकाल, महेश औसरे, मंडळ अध्यक्ष सचिन राशनकर, सन्नी राशनकर, सचिन भिस्ते, सुधीर टमटमे, तुषार मोरे, केदार आदमिले, आशिष भोसले, शुभम ठाकूर, लहु गडदे, शंभुराजे गाडे गणेश शिंदे, नागेश मदने तसेच मंडळाचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top