तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील क्रांती तरूण गणेश मंडळांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 30 रक्तदात्यानी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात 30 रक्तदात्यानी रक्तदान केले. यामध्ये 2 महिलांनीही रक्तदान केले.