तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील त्रिविक्रम मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने ह.भ.प.ज्ञानेश्वर सोनवणे यांचे किर्तन झाले.


 
Top