तेर (प्रतिनिधी) -धाराशिव तालुक्यातील तेर येथील नारायण साळुंके यांना प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रहार संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या हस्ते नारायण साळुंके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.