परंडा (प्रतिनिधी)- कल्याणसागर समुह आयोजित दहिहंडी उत्सव गुरुवार दि.7 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
परंडा येथील राजापुरा गल्ली येथे कल्याणसागर समुहाच्या वतीने दहिहंडी उत्सव घेण्यात आला.हि दहिहंडी जय हनुमान टेंबे ग्रुपने फोडली.यावेळी विजेता ग्रुपला मा.आमदार श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी उद्योजक अशोक बापू वेताळ, ॲड.गणेश खरसडे, अजित पाटील, संकेतसिंह ठाकूर, अमर ठाकूर, किरण पांडे, शुभम ठाकूर, आदर्श ठाकूर, आकाश मदने, आशुतोष तिवारी, गौरव पाटील, मनोज पवार, सुरज काळे, सिध्दीक हन्नुरे, ओंकार ऐतवाडे, तुषार कोळेकर, सुधीर चव्हाण, आण्णा राशनकर, मदन दिक्षित तसेच इतर मान्यवर व शहरातील गोविंदा पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते.