तुळजापूर (प्रतिनिधी)-  नारळी (राखी) पोर्णिमा पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 30 ऑगस्ट रोजी श्री तुळजाभवानी मंदिरात गर्गगृहात आकर्षक असा देशी-विदेशी फुलांचा आरास करण्यात आला होता. श्रावण पोर्णिमा पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ  देविभक्तांनी देविचरणी गर्दी केली होती.


 
Top