धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा 9 ऑगस्ट 2023 पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात मेरी माटी मेरा देश हा उपक्रम केंद्र शासनाच्या सूचनेनुसार साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पंचप्राण शपथ हा कार्यक्रम येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज सकाळी 10.00 वाजता घेण्यात आला.

यावेळी कार्यालयातील माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी, लिपीक चित्रा घोडके, कविता राठोड, अनिल वाघमारे, शशिकांत पवार, श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते.


 
Top