तुळजापूर (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहित दादा पवार व  स्व.आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव व युवानेते मा. पाटील यांचे मराठवाडा प्रवेशध्दारावर असलेल्या तामलवाडी येथे  रविवारी आगृमन होताच त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले नंतर  पक्षाचे विधानसभा प्रभारी अध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक) यांच्या  जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

 त्याप्रसंगी  वक्ता प्रवक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष ऍड अमोल पाटील, तालुका उपाध्यक्ष रुबाब पठाण, गण प्रमुख गणेश गुंड, तालुका युवक कार्यध्यक्ष राजकुमार बोबडे, तालुका युवक उपाध्यक्ष अभिजित पाटिल, महेश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सतीश माळी, युवा नेते सिकंदर बेगडे, हनुमंत गवळी, संभाजी माळी, केशव नेटके, शिवाजी म्हेत्रे, विठ्ठल माळी, गंगेवाडी ग्रामपंचायत सदस्य जाधव, अण्णासाहेब जाधव, सोपान सावंत, संतोष मोरे, अपुराजे भोसले, शाहीर गायकवाड, दस्तगीर शेख, इम्रान बेगडे,अतुल गंजे, बंडू बेगडे, स्वामी, ग्रामपंचायत सदस्य कुमार जाधव, मा. सरपंच चंद्रकांत डावरे, राजा सगर, रजद कुमार जाधव,प्रदीप गोडसे, शाहू जगताप, समाधान भैय्या गोडसे, राम गायकवाड, गणेश खलाटे, तानाजी पाटील, अभंग जाधव, अनिल शिंदे, सुमित पाटील, पांडुरंग माळी, श्याम नवगिरे, बाळू डोलारे, आलिम पिरजादे, अखिल बेगडे, सलीम सय्यद, शहाबुद्दीन कोतवाल, शाहरुख शेख, रजनीकांत जेटीथोर, आदम शेख, सुमित बनसोडे, चंद्रकांत डावरे, बशीर शेख, विकास सुरवसे, अण्णाराव चुंगे, जाधव,दादा पाटील, पोपाट धावणे, गवणेर काळे,  गौतम डावरे (माजी सैनिक), प्रेमनाथ राऊत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top