धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि जनजागृतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नेमलेल्या जिल्हा (कृतीदल )टास्क फोर्स वर सदस्य म्हणून अधीसभा सदस्य देवीदास पाठक यांना काम करण्याची कुलगुरूंनी संधी दिली आहे.

यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील कौशल्य युक्त आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

 
Top