तेर (प्रतिनिधी) - धाराशिव तालुक्यातील तेर येथील लक्ष्मी नृसिंह मंदिर परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.                                             

जिल्हा  पोलीस प्रशासन व  आर्ट ऑफ लिविंग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, ढोकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत, पीएसआय सुहास गवळी, पो.ना प्रकाश तरटे, पोलिस अंमलदार महेश पाडे, तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, विजयसिंह फंड, नरहरी बडवे, नवनाथ पांचाळ, बालाजी भक्ते, किशोर काळे, सदानंद पाटील, संजय लोमटे, रामा कोळी, श्रेयस साळुंखे,  नंदूभैया तांबडे, आनंत साखरे, प्रसाद सोनटक्के, नारायण साळुंके, सागर भक्ते, सुनीता पांचाळ, यश पांचाळ, योगेश्वरी पांचाळ, वेदांत फंड, भाग्यश्री भक्ते, लक्ष्मी गायके, खंडू गायके आदी उपस्थित होते.

 
Top