तेर( प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत सावता माळी मंदिरात श्री संत सावता माळी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
पुण्यतिथी निमित्ताने ह.भ.प.महेश महाराज भोरे यांचे किर्तन संपन्न झाले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.