कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील ग्रामपंचायत गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. 

यावेळी किशोर माळी (पोलीस उपनिरीक्षक पदी), शितल झाडके(  , ), प्रशांत माने () या विद्यार्थ्यांचा कौतुक करून सत्कार करण्यात आला. यावेळी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन भागचंद बागरेचा, ग्रामविकास अधिकारी भारत सोनवणे तसेच सरपंच सौ केवळबाई नारायण शिंदे, उपसरपंच समाधान कानडे व पवन जाधव, अण्णासाहेब शिंदे, चंद्रकांत माने तसेच यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top