तुळजापूर (प्रतिनिधी)- गुरु पोर्णिमा निमित्ताने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने देविचे महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांचा फेटा बांधुन हार घालुन धार्मिक व्यवस्थापक तथा लेखापाल सिध्देश्वर इंतुले यांनी सत्कार केला. यावेळी मंदिर समितीचे विश्वास परमेश्वर कदम उपस्थिती होते.


 
Top