तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेत सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने 50 विद्यार्थी, विद्यार्थीनीना स्कूल किटचे वाटत करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक यु.जी.राऊत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय जाधव, अविनाश पाडूळे, अमोल थोडसरे, कालिदास साळुंके, धनंजय आंधळे, काका राऊत,शरद गोडगे,टी.के.मारवाडकर,एस.डी.नागलबोणे, एम.एन.शिंदे, जे.डी.देवारे, जे.आर.पाचभाई, ए.बी.धुमाळ उपस्थित होते.


 
Top