परंडा प्रतिनिधी - 

शहरातील राजापुरा गल्ली येथील गिरीश दिनेश दीक्षित ( वय ४७ ) यांचे दि. ४ मे रोजी दु.३ वा.अल्पशा आजाराने सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर बावची रस्त्यावर हिंदु स्मशानभुमीत संध्याकाळी ७.३० वा. अंत्यविधी करण्यात आला.

त्यांच्या पश्चात दोन भाऊ, तीन बहिणी, भावजयी आसा मोठा दीक्षित परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळ हळ व्यक्त करण्यात येत आहे.

 
Top