तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  १३२वी भिमजयंती उत्सव सोहळ्याचा सांगता भव्यदिव्य मिरवणूक काढुन   झाला.

येथील श्रीतुळजाभवानी मंदीर महाध्दार येथे माजी नगराध्यक्षा अर्चनाताई विनोद गंगणे यांच्या हस्ते महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन या भव्य मिरवणूकीस आरंभ झाला. 

 यावेळी नगरससेविका हेमाताई औदुबंर कदम माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी विशाल रोचकरी पंडीत जगदाळे शांताराम पेंदे लखन पेंदे सह नगरसेवक उपस्थितीत होते

या मिरवणूकित अग्रभागी ढोली बाजी डीजे तडमताशा अदी वाद्य होते.

तर यात डाँ बाबासाहेब आंबेडकर मुलाना पेन वह्या वटुन शिक्षण घ्या शिक्षण हे वाघीणिचे दुध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय  राहणार आहे असा संदेश देणारा देखावा यात सादर केला होता मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होते.

ही भव्य दिव्य मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गावरुन काढण्यात येवुन याची सांगता महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ झाली.

या मिरवणूक यशस्वीतेसाठी नगरसेवक औदुंबर कदम मिञमंडळाने च्या कार्यकत्यांनी घेतले


 
Top