धाराशिव (प्रतिनिधी) :-  धाराशिव- अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा राज्य शासन पर्यटक निवासी राज्य शासन मान्यता कलाध्यापक संघटना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे   राज्य स्तरीय पदाधिकारी   मे  ते  मे  पर्यंत कालावधीसाठी निवडणूक संपन्न धर्मदाय कार्यालय नागपूर नियुक्त अधिकारी समक्ष राज्य ध्यक्ष पदासाठी नरेंद्र बाराई विरोधी रुपेश नेवगी यांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवड करण्यात आली याच प्रमाणे राज्य उपाध्यक्षासाठी बळीराम सामंत विरोधी शेषनाथ वाघ , श्रीहरी पवळे , राज्यसरचिटणीस पदासाठी दिंगबर बेंडाळे विरोधी शिवाजी निळकंठे यांनी माघार घेतली राज्य कोषाध्यक्ष पदासाठी विजयसिंह ठाकूर विरोधी सुभाष धार्मिक यांनी माघार घेतलेल्या  पदाची निवड बिनविरोध झाली परंतू सह सरचिटणीस पदासाठी एकनाथ कुंभार विरोधात प्रकाश पाटील, विनोद पारे, अशोक काळे दोघांनी माघार घेतली परंतू एकनाथ कुंभार विरोधी प्रकाश पाटील यांच्या साठी एकूण  मतदारा पैकी उपस्थित  कलाध्यापक विभागीय उपाध्यक्ष , सहकार्यवाहक, जिल्हाध्यक्ष , सचिव मतदार यांनी रितसर मतदान करुन कुंभार यांना  मते मिळाली तर पाटील यांना  मते मिळाली असता निवडणूक अधिकार्‍यांनी विजयी घोषीत केले . मतदान दरम्यान अधिकार मतदान पत्रावरून गोंधळ निर्माण झाला परंतू माजी राज्य पदाधिकारी यांच्या समजुती नंतर सर्व मतदान प्रक्रिया सर्वांनुमते खेळीमेळीत पार पडली या प्रसंगी माजी राज्य कारिणी पदाधिकारी सल्लागार दादा लाड , अध्यक्ष पी. आर.पाटील , उपाध्यक्ष दादा भगाटे, सरचिटणीस एम. ए.कादरी, सह सरचिटणीस हिरामण पाटील यांनी नुतन राज्य कार्यकरिणीस शुभेच्छा दिल्या व सर्व कलाध्यापक सदस्यांचे आभार मानले . या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हाध्यक्ष नानासाहेब बोराडे , विभागीय सहकार्यवाहक तथा जिल्हा सचिव शेषनाथ वाघ त्याचबरोबर  कोकण ,मुंबई,मराठवाडा , खानदेश , विदर्भ राज्यातील कलाध्यापांकानी यथस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 
Top