धाराशिव / प्रतिनिधी-

आज छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रणसम्राट प्रतिष्ठान यांच्यावतीने तांबरी विभाग धाराशिव येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभहस्ते पूजन करून पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

यावेळी ज्येष्ठ नागरिक मिठूराव कुंभार,दादा भिंगारे,डॉ. लकडे यांच्या सह रणसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिराज कदम,आकाश चौगुले,अनिकेत आगलावे,सुरज नाईकनवरे,सुरज गायकवाड,विश्वजीत रोहिले,महादेव पाचबाई ,अजित माळी आदीं सह प्रभाग क्रमांक 5 येथील नागरिक,तरुण मंडळी व रणसम्राट प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 
Top