धाराशिव / प्रतिनिधी-

 छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

  यावेळी कार्यालयातील सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top