धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिवचे नुतन तहसिलदार शिवानंद बिडवे यांचे येथील जिल्हा व्यापारी महासंघातर्फे स्वागत करण्यात आले.

येथील जिल्हा व्यापारी महासंघातर्फे धाराशिवचे नूतन तहसीलदार शिवानंद बिडवे यांचा स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेचे मराठवाडा सचिव लक्ष्मीकांत जाधव, जिल्हाध्यक्ष संजय मोदानी, जिल्हा सचिव धनंजय जेवळीकर, तालुकाध्यक्ष नितीन फंड, तालुका सचिव विशाल थोरात, कोषाध्यक्ष जितेंद्र खंडेरिया, उपाध्यक्ष अझहर खान, संतोष कुलकर्णी, मंगेश वैजापुरे, व इतर व्यापारी सदस्य उपस्थित होते.


 
Top