धाराशिव / प्रतिनिधी-

श्रीमुदगलेश्वर महादेव सेवा समिती व जय श्रीराम प्रतिष्ठाण यांच्या तर्फे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम नवमी निमित्त व महंत श्री. इच्छागिरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जय तुळजाभवानी माता केंद्रीय प्राथमिक आश्रम शाळेतील  येथिल विध्यार्थ्यांना अन्नदान व शालेय शंभर विध्यार्थांन शैक्षणिक    वाटप करण्यात आले .

 यावेळी शाळेतील शिक्षकांनी  दीपक पलंगे ,  विशाल राणा भांजी यांनी मनोगत व्यक्त केले. अशा उपक्रमांची गरज असून अनेक युवा बांधवांनी 

असे उपक्रम सातत्याने घेतले पाहिजे . पुढच्यावेळी यापेक्षाही अधिक प्रमाणात आम्ही विद्यार्थ्यांना मदत करू असे विशाल राणा भांजी यांनी सांगितले . विशाल राणा भांजी,श्रीकांत   रसाळ, विजय बोधले, अमोल साळुंके, सौरभ कदम, दीपक पलंगे , स्वप्निल भोसले,वैभव साळुंके, अविनाश चव्हाण ,सुशांत शिंदे, सत्यम सुर्यवंशी, जनक साळुंके,वैभव इंगळे, परशुराम पेंदे, विनायक शिंदे,विजय दांडे,सोनू घोगरे,प्रदीप इंगळे,धीरज माने,अनुज कोरडे,दुर्गेश वराडे आदींची उपस्थिती होती.

 
Top